Posts

देवाचे भक्तावर असलेलं प्रेम, श्रद्धा आणि नातं.

Image
                           । राम कृष्णा हरी । नमस्कार मित्रानो, आज आपण मानवाने भक्ती का, कशी करावी? हे बघणार आहोत तसेच भक्ती चे महत्व जाणार आहोत तसेच भक्तीचे उदाहरण, प्रकार, भक्ती वर संतांचे बोल, नातं, देवाचं आणि भक्तच नातं, देवाचं भक्तावर किंवा भक्ताचं देवावर असलेलं प्रेम बघणार आहोत.  आशा आहे, कि तुम्हाला नक्की आवडेल. । राम कृष्णा हरी ।

माणूस आणि त्याच्या चुका- ०२

Image
            । राम कृष्णा हरी । नमस्कार मित्रानो, आज आपण मानवी संबंध, निर्णय, नाती, न्याय आणि अन्याय आणि स्वातंत्र्य ह्या  गोष्टींबद्दल बघणार आहोत. माणसाच्या आयुष्यात ह्या गष्टी खूप मह्त्वाच्या आहेत. आशा आहे, कि तुम्हाला नक्की आवडेल. । राम कृष्णा हरी ।

संतांचे गुण

Image
                     । राम कृष्णा हरी । नमस्कार मित्रानो, आज आपण संतांच्या गुणांबद्दल बघणार आहोत. संतांचे गन हे प्रयेक माणसाने घ्यायचे आहेत. जे गन स्वतः देवाला आवडतात.आशा आहे, कि तुम्हाला नक्की आवडेल. । राम कृष्णा हरी ।

माणूस आणि त्याच्या चुका- ०१

Image
               । राम कृष्णा हरी । नमस्कार मित्रानो, प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कमी असतेच,कोणीही ह्या पृथ्वीवर पूर्ण नाही. पण जीवनात माणूस अश्या काही चुका करतो ज्या त्याने करू नयेत आणि ह्या चुका खूपच सध्या आहेत ह्या सुधारू हि शकतो. आज आपण  इच्छा, मुलांचं भविष्य आणि त्याचे चरित्र, जीवन आणि जीवनातल्या अडचणी, जीवन आणि संघर्ष, पूर्वजांची इच्छा, भीती, माणसातील निर्बलता ह्या विषयावर बोलणार आहोत.  आशा आहे, कि तुम्हाला नक्की आवडेल. । राम कृष्णा हरी ।

‘ज्ञानेश्वरीतील आनंदाचे सिद्धांत’

Image
                   । राम कृष्णा हरी । नमस्कार मित्रानो,  आज आपण ज्ञानेश्वरीतील आनंदाचे सिद्धांत बघणार आहोत. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे महाभारताच एक संक्षिप्त रूप आहे. आशा आहे, कि तुम्ही सुद्धा ह्या सिद्धांताचा आनंद घ्याल. । राम कृष्णा हरी ।

मी पाहिलेलं पहिलं कीर्तन.

Image
             । राम कृष्णा हरी । नमस्कार मित्रानो, हा माझा सर्वात पहिला ब्लॉग आहे. हा ब्लॉग माझ्या जीवनातल्या पाहिलेल्या पहिल्या कीर्तनाविषयी आहे. मी माझ्या पाहिलेल्या कीर्तनात जे काही पहिले ते मी माझ्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे, कि तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल.  । राम कृष्णा हरी ।